सावळी रोडवरील एका हॉटेलला दिनांक 21 तारखेला दुपारी एक वाजता च्या दरम्यान पोलिसांनी कार्यवाही करून दोन कागदी डब्यामध्ये गोवा कंपनीच्या 23 प्लास्टिकचे बंपर ,रॉयल स्ट्रॉंग कंपनीच्या 52 काचेच्या निपा प्लास्टिकच्या चुंगडीमध्ये खाली असलेल्या आरएस कंपनीच्या 50 काचेच्या शिष्या, असा 29 हजार 700 रुपयांचा दारूचा मुद्देमाल जप्त केला महादेव गुलाबराव घावराळ यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली