आज दिनांक 23 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमातून मिळालेली माहिती अशी की निवडून येणे फार सोपे असते मात्र काम करताना नगरपालिकेच्या नवीन उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे मात्र शासनाकडे पैसा नसल्याने याचा त्रास या उमेदवारांना होणार आहे अशी माहिती कन्नड सोयगाव ची माजी आमदार हर्षवर्धन जाधव अशी माध्यमातून माहिती दिली आहे