हवेली: पिंपरी येथील गांधीनगर या ठिकाणी देहूरोड कँटोन्मेंट बोर्डचे जवान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्राला भेट
Haveli, Pune | Nov 27, 2025 पिंपरी येथील गांधीनगर या ठिकाणी देहूरोड कँटोन्मेंट बोर्डचे जवान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्राला भेट देत अग्निशमन विभागाच्या गाड्या, साधने आणि कार्यपद्धतीची माहिती घेत सरावात सहभागी झाले.