Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews

हिंगणघाट: काननगाव कोसुर्ला रस्त्यावर वाळूची चोरटी वाहतूक करणारा टिप्पर पोलिसाची कारवाई:३० लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

Hinganghat, Wardha | Jun 25, 2025
अल्लिपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काननगाव कोसुर्ला रस्त्यावर पोलिसांनी वाळूची चोरटी वाहतूक करणारा टिप्पर पोलिसाची कारवाई ३० लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. प्राप्त माहितीनुसार अल्लिपुर पोलीसांना काननगाव कोसुर्ला रस्त्याने चोरटी वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी नाकाबंदी करून टिप्पर क्रमांक एम एच ३२ ए.जे.९०९५ ला अडवून पाहणी केली असता त्यात वाळू भरून आढळून आली यावेळी यावेळी पोलीसांनी टिप्पर जप्त केला.