पारोळा: बालकामगार ठेवल्या ठेवल्याप्रकरणी दोन हॉटेल चालकांविरुद्ध गुन्हा दाखल
Parola, Jalgaon | Nov 12, 2025 शहरातील दोन हॉटेलवर बालकामगार दुकानात लावल्या प्रकरणी दोन हॉटेल चालकांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक 12 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बालकामगार बालकामगार विभागामार्फत पारोळा शहरातील अमळनेर नाका व पीर दरवाजा परिसरात असलेल्या दोन्ही हॉटेलवर चाइल्ड हेल्पलाइन व बालकामगार विभागाने चौकशी केली.