हॉस्पीटल बांधण्यासाठी माहेरुन १० लाख रुपये आणावे या मागणीसाठी जामनेर येथील विवाहितेचा छळ करण्यात आला आहे. या प्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. ९ डिसेंबर रोजी जामनेर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.
जामनेर: माहेरुन १० लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ, सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल - Jamner News