नथुराम गोडसे माणसात नव्हता, तशी यांना सवय लागलीये” – जालन्यात अन्सारी चौक मध्ये ओवेसींची स्फोटक आणि वादग्रस्त टीका.. आज दिनांक 12 रविवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. जुन्या जालना भागात अन्सारी चौक मध्ये आयोजित भव्य प्रचार सभेत बोलताना ओवेसी यांनी नथुराम गोडसेचा थेट उल्लेख करत अतिशय वादग्रस्त टीका केली. सभेला संबो