दोडामार्ग: हत्तींचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू : पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही
दोडामार्ग तालुक्यातील हत्तींचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जाईल यासाठी वनतारा सारख्या संस्थांचे मदत सुद्धा घेतले जाईल असे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना आज सांगितले.