जालना: महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025
उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करतेवेळी अवलंब करावयाची कार्यपध्दती जाहीर
Jalna, Jalna | Dec 22, 2025 महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025 उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करतेवेळी अवलंब करावयाची कार्यपध्दती जाहीर आज दिनांक 22 सोमवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025 साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये शक्तीचा वापर करुन निवडणूकीचे कालावधीत जालना शहरातील महापालिका निवडणूकीची संपूर