कन्नड: पुलाच्या वादातून विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यूः संतप्त नातेवाइकांची पिशोर पोलिसांत गर्दी,मृतदेह घेण्यास नकार
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 30, 2025
आज दि ३० जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की कोळंबी, भारंबा ते पिशोर रस्त्यावरील अंजना...