भंडारा: मासळ येथून परीक्षा देऊन परतणाऱ्या युवकांच्या दुचाकीला मुरमाच्या टिप्पर ची धडक ; एकाचा जागीच मृत्यू दुसरा गंभीर जखमी
Bhandara, Bhandara | Jun 3, 2025
मुरुमाची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत अड्याळ येथील २३ वर्षीय तरुण जागीच ठार झाला तर त्याच्या...