शहरातील शिंदे नगरसह अन्य ठिकाणी छापेमारी
Beed, Beed | Oct 22, 2024 अवैध गुटखा विक्री करणाऱ्या दोन ठिकाणी छापा टाकून मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई बीड शहरातील शिंदे नगर, आणि हत्ती खाना येथे मंगळवार दि.22 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 च्या सुमारास करण्यात आली. दरम्यान आरोपी प्रीतम निवृत्ती मोहळकर याच्याकडून 57 हजार 500 रुपयांचा तर मोमीन फसीयोद्दीन मोमीन फाजलोद्दीन 1 लाख 33 हजार 760 असा एकूण 1 लाख 91 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींच्या विरोधात बीड शहर पोलीस, शिवाजी नगर पोलीस ठाण्