चाळीसगाव (प्रतिनिधी): कन्नड घाटात रात्री उशिरा झालेल्या एका भीषण अपघातात अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे शेवगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
चाळीसगाव: कन्नड घाटात भीषण अपघात; शेवगाव येथील ३ तरुणांचा मृत्यू, ४ जण गंभीर जखमी - Chalisgaon News