वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात पहिल्याच श्रावणी सोमवारी भक्तांची अलोट गर्दी
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 28, 2025
आज दिनांक 28 जुलै सकाळी नऊ वाजता श्रावण महिन्याला सुरुवात होता संपूर्ण महाराष्ट्रात शिवभक्तांची लगबग सुरू झाली आहे...