शिवसेना-भाजप युती होत असेल तर राजीनामा देणार असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली होती आज सकाळी भाजपचे पदाधिकारी भास्कर दानवे यांच्या निवासस्थानी गेले असताना आबांची भेट घेऊन भाजपच्या भावना सामावून घेऊ अशी प्रतिक्रिया भाजपचे मार्ग अध्यक्ष भास्कर दानवे यांनी दिली