दोडामार्ग: ओंकार हत्ती अजूनही महाराष्ट्र गोव्याच्या सीमेवर : ग्रामस्थांत भीतीचे सावट : वनविभागाकडून पाहणी
दोडामार्ग मध्ये एका वृद्धाचा बळी घेतलेला ओंकार नामक हत्ती सध्या महाराष्ट्र गोव्याच्या सीमेवर तांबोसे येथे विसावला आहे. येथील शेतकरी बागायतदारांच्या शेतीचे तसेच बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. त्यामुळे स्थानिक शेतकर्यांत सध्या भीतीचे सावट आहे.