नेर: घारेफळ शेतशिवारात तुरीच्या गंजीला आग लावल्या प्रकरणी नेर पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
Ner, Yavatmal | Jan 14, 2026 फिर्यादी अनिल बाबाराव खोडे यांच्या तक्रारीनुसार 10 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या शेतातील तुरीच्या गंजीला आग लावून 50 क्विंटल तूर जाळून चार लाखाचे नुकसान केले.याप्रकरणी नेर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून नेर पोलीसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.