घनसावंगी: शेवता येथे जुन्या भांडन्याच्या कारणावरून एक जण ठार : तिर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
घनसावंगी तालुक्यातील शेवता येथे शनिवारी झालेल्या मारहाणीत एका जणांचा खून झाला असून याप्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात होण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे