भंडारा: रामनगर येथे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दिंडी, अनेक मान्यवरांची उपस्थिती!
भंडारा शहरातील प्रभाग क्रमांक ८ रामनगर येथील हनुमान मंदिरा तर्फे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भव्य दिंडीचे आयोजन दिनांक १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता दरम्यान करण्यात आले होते. अत्यंत भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात आयोजित या दिंडीमध्ये भाजप भंडारा-पवनी विधानसभा प्रमुख अनुप ढोके यांनी आवर्जून सहभाग घेतला. यावेळी ढोके यांनी भजनांचा आणि आध्यात्मिक वातावरणाचा मनमुराद आनंद घेतला. दिंडी मार्गावर त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून..