सातारा: बहुजन समाजाने वेगवेगळ्या पक्ष व संघटनेत विभाजन होण्यापेक्षा संघटित झाले पाहिजे : संभाजी ब्रिगेड अध्यक्ष प्रवीण गायकवाड
Satara, Satara | Jul 20, 2025
माझ्यावर जो हल्ला झाला याचा अर्थ असा होतोय की आम्ही योग्य दिशेने काम करतोय, त्या विचारधाराच्या विरोधात जे काम करत आहेत...