गेल्या काही दिवसांपासून दारव्हा शहरामध्ये मोकाट कुत्र्यांमुळे अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागला असून अनेकांना या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा हैदोस थांबवा अशा मागणीची निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष लाला पांडे यांनी मुख्याधिकारी यांना आज दिनांक 2 जानेवारीला दुपारी तीन वाजता दरम्यान दिले आहे.