आज दिनांक 18 जानेवारी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे आज रोजी मतमोजणी केंद्रात पोलिसांशी हुज्जत व मारहाण केल्याप्रकरणी विकास जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेले ओळखपत्र न दाखवता जैन यांनी जबरदस्तीने आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांनी पोलिस निरीक्षक प्रमोद कणगे व सहाय्यक निरीक्षक मिरशे यांना धमकावून गळा धरल्याचा आरोप आहे. वाद वाढल्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त सागर