मोहना येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळा तसेच मोहरणा महोत्सव मोठ्या उत्सवात पार पडला याप्रसंगी आमदार नाना पटोले भंडारा गोंदिया लोकसभेची खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे रमेश डोंगरे प्रदीप बोराडे मनोहर राऊत यासह इतर मान्यवर च्या उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रम हा तारीख 28 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न झाला