चिमूर तालुक्यातील साडगाव हे चंद्रपूर नागपूर भंडारा या तिन्ही जिल्ह्याच्या सीमा हद्दीवर वसलेले तथा चिमूर कामपा नागपूर मार्गावरील शंकरपूर काम्पा भुयार जिल्हा फाटा भिवापूर या गावांपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर आठ बाजूस असलेल्या छोटासा गाव साडगाव एकेकाळी साठ घरांची वस्ती असलेले आता अंदाजे 1800 ते 2000 लोकसंख्या असणार हे गाव या गावात दत्तात्रय प्रभू जयंती यात्रा महोत्सव अजय मोठ्या उत्साहात साजरी केली जातात अशी माहिती दोन डिसेंबरला सकाळी दहा वाजता गावातील प्रौढ व्यक्तींनी दिली