आज दिनांक ७ डिसेंबरला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, परतवाडा ते चांदूरबाजार मार्गावर मारुती सुझुकी वाहनाची धडक लागून जखमी झाल्याची तक्रार सुखदेव भैय्यालाल शिरसाम राहणार करजगाव यांनी दिनांक 6 डिसेंबरला एक वाजून 50 मिनिटांनी चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून चांदूरबाजार पोलिसांनी मारुती सुझुकी वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे सहा डिसेंबर एक वाजून पन्नास मिनिटे