येवला तालुक्यातील पाटोदा येथील किराणा दुकानातून तेलाची कॅन खरेदी करून पे फोनचा कोटा स्क्रीन शॉट दाखव फसवणूक केल्याने या संदर्भात मिलन प्रकाश पाटील यांच्या तक्रारीवरून ऋषिकेश शिरसाट यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास एएसआय पवार करीत आहे