दारव्हा:तालुक्यातील हरू येथे श्री फकिरजी महाराज युवा फाऊंडेशन व क्रीडा मंडळ यांच्या वतीने जयदत्त व्यायाम शाळा मैदानावर एकदिवशीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन दि. २५ डिसेंबरला करण्यात आले आहे. ५५ व ५८ किलो वजनी गटातील दणदणीत व प्रेक्षणीय सामने होणार आहे.