Public App Logo
Jansamasya
Uppolice
Punjab
Live
Pratapgarh
Westbengal
Ballia
Farrukhabad
Mirzapur
Rain
Haridwar
Tikamgarh
Trending
Prayagraj
Modiji
Protest
���तरपुर
���ोगी_आदित्यनाथ
Letestnews
Arvindkejriwal
Weather
Hapur
Noida
Rahul
Indianews
New_delhi
Akhileshyadav
Upnews
Newsupdate
Dehradun

गंगापूर: सोलेगाव शिवारात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या दोघांवर कारवाई

सोलेगाव शिवारातील शिवना नदीपात्रात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विना क्रमांकाच्या जेसीबीद्वारे बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करताना पोलिसांना आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करीत ५ लाख रुपये किमतीचा जेसीबी जप्त केला.
गंगापूर: सोलेगाव शिवारात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या दोघांवर कारवाई - Gangapur News