देवणी: गुरनाळ शेत शिवारातून पत्र्याच्या शेडमध्ये बांधली बैल जोडी शेडचा कुलूप कोंडा तोडून चोरीला; देवणी पोलिसांत गुन्हा नोंद
Deoni, Latur | Jul 13, 2025
देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुर्नाळ गुरुनाळ शेत शिवारातून बसवराज मेहत्रे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये...