जालना जिल्ह्यातील परतुर नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार विजयी परतुर नगरपरिषदेवर भाजपची सत्ता... नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष... आज दिनांक 21 रविवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या परतुर नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. परतूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रियंका शहाजी राक्षे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शांताबाई बाबुराव हिवाळे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या