यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांच्या बाबतीत आदिवासी विकास मंत्री तथा आमदार अशोक उईके यांनी य आज दि 29 रोजी आढावा घेतला.पाकिस्तानी नागरिक घुसखोरी करून अथवा माहिती दडवुन लपून बसले असतील तर त्यांना शोधावे आणि तातडीने सूचना देऊन पाकिस्तानात रवाना करावे अशा सूचना मंत्री अशोक उईके यांनी दिल्या आहे