राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण रुग्णालय धानोरा जिल्हा बीड येथे 23 बालकांवर टाग ताय शस्त्रक्रिया यशस्वी
1.6k views | Beed, Maharashtra | Jan 24, 2026 *ग्रामीण रुग्णालय, धानोरा(बु.) येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 23 बालकांच्या टंग-टाय शस्त्रक्रिया* ग्रामीण रुग्णालय धानोरा (बु) ता.अंबाजोगाई राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्या अंतर्गत,मा.डॉ.सतीशकुमार सोळंके सर (जिल्हा शल्य चिकित्सक बीड), मा.डॉ.उल्हास गंडाळ सर यांच्या आदेशाने 23 बालकांवर टंग टाय यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.