कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. ८ मधील अनेक युवकांनी तसेच शहरातील कार्यकर्त्यांनी आज दिनांक १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. आ.काळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.यावेळी विजय गोपीचंद मोरे, मयूर विनोद साटोटे, रितेश राजू मोरे, विशाल भगवान फाळके, गौतम शंकर वाघ, अंकुश राजू मोरे, अर्जुन गुलाब साटोटे, आकाश सुनील मरसाळे, संकेत संतोष शिंगाडे, राहुल राजू रीळ, मंगेश सुनील मरसाळे, श्री. खंडीझोड, रोहन राजू ठाकरे यांनी प्रवेश केला.