पैठण शेवगाव रोडवरील पाटेगाव जवळ उसाने भरलेला एक डबल ट्रॉली ट्रॅक्टर पलटी झाला यामध्ये ट्रॅक्टर चालक जखमी झाला दरम्यान उसाचा ट्रॅक्टर रस्त्याच्या मधोमध आडवा पलटी झाल्याने पैठण शेवगाव रोडवर वाहतूक खोळंबली होती फक्त दुचाकी वाहने रस्त्याच्या एकतर्फा बाजूने चालू होती दरम्यान मोठी वाहने दोन ते तीन तास रस्त्याच्या मधोमध ट्रॅक्टर आडवा झाल्याने वाहतूक खोळंबली होती त्यानंतर वाहतूक पोलिसांनी तिथे धाव घेऊन ट्रॅक्टर जेसीबी द्वारे बाजूला करून वाहतूक सुरळीत केली दरम्यान या रस्त्यावर उसाचे डबल वाहतूक