मूल: जानाळा गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. अपघात झाले दुचाकी स्वाराचे दोन तुकडे
Mul, Chandrapur | Jul 24, 2025
मुल तालुक्यातील मूल चंद्रपूर मार्गावरील जाणाळा गावाजवळ काल रात्रीच्या सुमारास दुचाकी स्वाराला अज्ञात वाहनाने धडक...