मिळालेला गुप्त माहितीच्या आधारे मोवाड ते गणेशपूर रोडवर नाकाबंदी करून तीन वाहनांना ताब्यात घेतले. यामध्ये तीन आरोपी सुधाकर सुळे संजय ढवळे व अश्फाक शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रत्येकी वाहनातून तीन गोवंश असा एकूण सात लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे