इंदापूर: इंदापुरात आढळला पुरुषाच्या पायाचा गुडघ्यापासून तोडलेला भाग... पोलीसही चक्रावले
Indapur, Pune | Nov 13, 2025 इंदापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील कळंब निमसाखर मार्गावर कळंब गावच्या हद्दीत एका हॉटेलपासून 500 ते 700 मीटर अंतरावर माणसाच्या डाव्या पायाचा अर्धा भाग आढळून आला.