जळकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन्यजीव प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी होत असल्याचे निदर्शनास येत आहे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हरीण तसेच रानडुकरांची संख्या वाढली आहे या वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतीतील पिकांची नासाडी केली जात आहे