तामिळनाडूतील महाबलीपुरम येथून बिहार मधील चंपारण येथे जाणाऱ्या 210 टन वजनाचे शिवलिंग आज दिनांक 11 डिसेंबर रोजी वडकी येथे दाखल झाले.यावेळी वडकी करांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.या दरम्यान वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता.