आज दि 19 जानेवारी दुपारी दोन वाजता छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड सर्कलमधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) वतीने सपना जय किशन कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मतदार जनतेने संधी दिल्यास करमाड-वाशी परिसरातील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले की, आरपीआयने यापूर्वीही या भागातील प्रश्न मार्गी लावले असून पुढेही या उमेदवाराच्या माध्यमातून प्रभावीपणे काम केले जाईल. तसेच आरपीआय पक्षाच्या वतीने