आज दिनाक 18 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार भाजप शिवसेना युतीसाठी शिवसेना पदाधिकारी भाजपचे महानगर अध्यक्ष भास्करराव दानवे यांच्या निवासस्थानी दुपारी चार वाजता जाणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी दिली आहे