सुरगाणा: अलंगूण येथे पारंपारिक डोंगऱ्यादेव उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा
Surgana, Nashik | Nov 30, 2025 आदिवासी संस्कृतीचे जतन व संरक्षण करणारा उत्सव म्हणून ओळख असलेला डोंगऱ्यादेव उत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी पारंपारिक नृत्य पथकांनी आपली कला सादर केली.