जळगाव: आवर येथील माहेरवाशीनेला सासरी पुणे येथे 5 लाखांसाठी छळ; नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव तालुक्यातील आवार येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी पुणे येथे घर घेण्यासाठी लाखांसाठी छळ व मानसिक त्रास केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात सोमवारी दोन जून रोजी सायंकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.