मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अनेक विकास कामे मार्गी लागली असून कडाक्याच्या थंडीत रात्री आठ वाजल्यापासून मिर्झापूर ग्रामस्थांनी सरपंच बाळासाहेब सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदानासाठी सुरुवात केली त्याचा आज पाचवा दिवस होता ग्राम उत्सव समितीने श्रमदानातून स्मशानभूमी पोहोच रस्ता तयार केला..