आज दिनाक 22 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात उपविभागीय कार्यालयात राजकीय बैठक संपन्न झाली आहे या बैठकीला उपविभागीय अधिकारी रामदास दौंड यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीला भाजपचे महेश निकम मनोज बिडकर तर शिवसेनेकडून कुणाल जाधव विजय जाधव संतोष परळकर काँग्रेसकडून गणेश चांदोडे यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या बैठकीत पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती देण्यात आली आहे उद्या उमेदवारी अर्ज ला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधि