भारतीय क्रिकेट संघामधील माजी खेळाडू देविका पळशीकार आणि जुलन गोस्वामी यांनी साई चरणी भेट, साई बाबा च्या दरबारी मी कायमच येत असते असं देविका यांनी सांगितलेलं सर्व काही बाबाच्या चं कृपे मुळे आहे असं देखील त्या म्हणाल्या.
राहाता: भारतीय क्रिकेट संघामधील माजी खेळाडू देविका पळशीकार आणि जुलन गोस्वामी यांनी साई चरणी भेट....! - Rahta News