दारव्हा तालुक्यातील वडगाव गाढवे येथे वन्यप्राणी रानडुक्करामुळे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून वन्य प्राणी रानडुकराचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन वडगाव गाढवे येथील शेतकरी मनोज खोडे यांनी दारव्हा वन विभागाकडे दिनांक नऊ डिसेंबरला दुपारी तीन वाजता दरम्यान दिले आहे.