तालुक्यातील पिंपळगाव कोहळी येथे बकरी शेळ्यांसाठी झाडांच्या फांद्या तोडताना झाडावरून खाली पडल्याने एका शेतकऱ्याच्या दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली सदर घटना ही तारीख 31 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली यात गुरुदेव गणेश शेंडे व 48 राहणार पिंपळगाव कोहळी अशी मृतक शेतकऱ्याचे नाव आहे या घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी घेतली आहे