आज रविवार आठ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता मध्यमन्ना माहिती देण्यात आली की, वाळूज एमआयडीसी परिसरातील गाढेगाव फाटा जवळ असलेली मोठा कंपनीला सकाळी दहा वाजले च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली होती अग्निशामक विभागाच्या वतीने पाच अग्निशामक च्या गाड्या घटनेसाठी जाऊन सदरील आग विझवण्यात अग्निशामक विभागाला यश मिळाले आहे सदर घटनेमध्ये कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.