महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन सप्ताह निमीत्य पोलीस मुख्यालय, वर्धा येथील आशिर्वाद हॉल येथे हरविलेले मोबाईल मुळ मालकांना परत करण्याबाबत कार्यक्रम घेण्यात आला. आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हे केवळ संवादाचे साधन नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग बनले आहे. मोबाईलमध्ये वैयक्तिक माहिती, बँकिंग तपशील, शासकीय कागदपत्रे, फोटो, संपर्क क्रमांक आदी महत्त्वाचा डेटा साठवलेला असल्याने मोबाईल हरव